कै.श्री. राजाभाऊ भोसले स्मृती भवन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या राष्ट्राच्या परमवैभवाचे ध्येय समोर ठेवून गेली 100 वर्षे कार्यरत आहे. संघाचे काम व्यक्ती निर्माणातुन समाज परिवर्तनाचे आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या जडणघडणीत शाखा, बैठका ,बौद्धिक वर्ग, निवासी वर्ग, नैपुण्य वर्ग, अभ्यास वर्ग इत्यादी चे विशेष महत्त्व आहे. हे सर्व कार्यक्रम ज्या ठिकाणी आपण करतो ते आपले हक्काचे, जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे आपले संघ कार्यालय. आपल्या जिल्ह्यातील संघ कामाचा झालेला विस्तार, वाढती स्वयंसेवक व प्रवासी कार्यकर्त्यांची संख्या व या सगळ्या कामाच्या सुसूत्रतेसाठी बैठका, प्रशिक्षण वर्गांची वाढलेली गरज लक्षात घेऊन आपल्या जिल्ह्यासाठी भव्य कार्यालय उभारण्याचा संकल्प आपण दोन वर्षांपूर्वी केला. त्यानुसार लोक उत्कर्ष समितीच्या नूतन इमारतीसाठी नाव ठरवले “राजाभाऊ भोसले स्मृती भवन”.
सर्व स्वयंसेवक व संघ हितचिंतकांच्या यथोचित योगदानातून आपण हा प्रकल्प पूर्ण करू शकलो.
१९ एप्रिल २०२६ रोजी कार्यालयाचा वास्तुशांत समारंभ संपन्न झाला. संघाच्या शताब्दी वर्षात हा संकल्प पूर्ण झाल्याचा आनंद आपल्या सर्वांना आहे!
कार्यालय उभारणीत आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
कार्यालयाची वास्तू उभी राहिली असली, तरी अजून काही महत्त्वाची कामे बाकी आहेत.
✓ सोलर ✓ सी.सी.टी.व्ही. ✓ इन्व्हर्टर✓ लिफ्ट✓ यु.पी.एस.✓ विविध कक्षांसाठी आवश्यक फर्निचर
या कामांसाठी अंदाजे ₹२५ लाख निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी जमा झालेला सर्व निधी इमारत उभारणीसाठी वापरण्यात आला आहे.तरी आपण आपल्या परीने यथाशक्ती आर्थिक सहकार्य करावे, ही नम्र विनंती. आपण आपले नातेवाईक अथवा मित्र मंडळी यांनादेखील या अभियानात सहभागी होण्यासाठी पाठपुरावा करु शकता.
निधीसाठी संपर्क:
📞 अजय कुलकर्णी - 8805791050
📞 अभिजीत भुर्के - 9372944055
📞 विजय पुजारी - 9403451639
Trust Headquarter Project | Late Shri. Rajabhau Bhosle Smriti Bhavan Construction
For the past 100 years, the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) has been working towards the vision of a prosperous and glorious nation. Our mission is to bring about positive social transformation through individual character building. Activities such as daily shakhas, meetings, intellectual sessions, residential training camps, skill development programs, and study circles play a vital role in shaping our volunteers. The headquarter is the place where these activities take place, a space that truly belongs to all of us. Accordingly, the new building of Lok Utkarsh Samiti's headquarter was named "Late Shri Rajabhau Bhosale Memorial Building."
With the wholehearted support and generous contributions of swayamsevaks and well-wishers, we have been able to successfully complete this project.
The Vastu Shanti ceremony of the building was held on 19 April 2026. It is a matter of great joy and pride for all of us that this vision was realized during the centenary year of the RSS.
We sincerely thank you for your invaluable support in making this project possible. 🙏
Although the building is now complete, a few essential facilities are yet to be installed:
✓ Solar Power System ✓ CCTV Surveillance System✓ Inverter✓ Lift✓UPS✓ Furniture for Various Rooms
An estimated ₹25 lakh is required to complete these remaining works. The entire amount collected earlier has already been utilized for the construction of the building.We humbly request you to extend your generous financial support once again, according to your capacity. We also request you to encourage your family members, relatives, friends, and well-wishers to participate in this noble initiative.
For Contributions, Please Contact:
📞 Ajay Kulkarni - 8805791050
📞 Abhijit Bhurke- 9372944055
📞 Vijay Pujari - 9403451639
Special Thanks to the Supporters Who Have Already Contributed Toward the Construction of the Smriti Bhavan